लोकसेवा प्रतिष्ठान

लोकसेवा प्रतिष्ठान

शिक्षण • शिस्त • सेवा

एक स्वप्न… एक संघर्ष…

एक स्वप्न… एक संघर्ष…

1999 पासूनचा प्रेरणादायी प्रवास

गुणवत्तापूर्ण शिक्षण

गुणवत्तापूर्ण शिक्षण

शाळा • ज्युनिअर कॉलेज • सीनियर कॉलेज

शिस्त आणि राष्ट्रसेवा

शिस्त आणि राष्ट्रसेवा

मिलिटरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज

खेळातून विकास

खेळातून विकास

मैदानी व वैयक्तिक खेळांचे प्रशिक्षण

सेवेतून समाजनिर्मिती

सेवेतून समाजनिर्मिती

लोकसेवा प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम

गौरवशाली माजी विद्यार्थी

गौरवशाली माजी विद्यार्थी

डॉक्टर • इंजिनिअर • सैन्य अधिकारी

ताज्या घडामोडी

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
समाजकार्य

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

स्थानिक नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि औषधांचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
शिक्षण

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

विद्यार्थ्यांना करिअर संधी, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन.

स्वच्छता अभियान
समुदाय

स्वच्छता अभियान

स्थानिक स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

प्रभाव कथा

परिवर्तन आणि आशेच्या कथा

शिक्षणातून समाजबदल
शिक्षण

शिक्षणातून समाजबदल

गावांनी शिक्षणाला त्यांची खरी पूजा बनवली आणि समुदायांचे रूपांतर केले

आरोग्य सेवेत अंतर भरणे
आरोग्य

आरोग्य सेवेत अंतर भरणे

महाराष्ट्रातील दुर्गम समुदायांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणारे मोबाईल क्लिनिक

महिला बदलाचे नेतृत्व करत आहेत
उपजीविका

महिला बदलाचे नेतृत्व करत आहेत

कौशल्य विकास आणि उद्योजकतेद्वारे ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण

आमचा प्रभाव

25+ वर्षांत लोकसेवा प्रतिष्ठानने समाजात जो परिवर्तन घडवले

0+
वर्षे सामाजिक सेवा
0+
सक्रिय विद्यार्थी
0+
माजी विद्यार्थी देशभर
0+
कुटुंबे CSR द्वारा सहाय्य
0+
क्रीडा पदके
0
निःशुल्क विवाह सोहळे

होय....

आपणास थक्क करून सोडणारी ही अविश्वसनीय गोष्ट आहे लोकसेवा शैक्षणिक संकुलाची.

पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने वयाच्या 30 व्या वर्षी पाहिलेलं एक दिवा स्वप्न आज सत्यात उतरते आहे. अवघ्या 25 विद्यार्थी घेऊन सुरू झालेले लोकसेवा शैक्षणिक संकुल आज सर्वदूर आपल्या नावाची पताका मोठ्या दिमाखात फडकवत आहे.

15 ऑगस्ट 1999 रोजी 25 विद्यार्थी संख्या घेऊन सुरू झालेला प्रवास हा आजवर इथे येऊन ठेपला आहे. हा प्रवास इतका खडतर होता की शाळेची इमारत तर दूर बसायला आपली हक्काची जागा नसताना भारतीय जैन समाज संघटनेचे संस्थापक श्री.शांतीलाल मुथ्था यांनी दिलेल्या मर्यादित जागेत सुरू केली.

लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे लावलेल्या बीजाला अंकुर फुटला, अन् प्रयत्नांना यश मिळत गेले.

संपूर्ण कथा वाचा
सामाजिक जबाबदारी

समाजासाठी लोकसेवा

सामाजिक सेवे च्या माध्यमातून परिवर्तन

लोकसेवा प्रतिष्ठान ही केवळ शैक्षणिक संस्था नसून सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणारी एक विश्वासार्ह चळवळ आहे. अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण, स्त्री सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे.

लोकसेवा अंतर्गत संस्था

लोकसेवा प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत प्रत्येक संस्था समाजासाठी दीर्घकालीन योगदान देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे।

नेताजी सुभाष चंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
EDUCATION

नेताजी सुभाष चंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज

15 ऑगस्ट 1999 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल येथे अनेक मुख्याध्यापकानी व शिक्षकानी संस्था भरभराटीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली. नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अंतर्गत विद्यार्थ्यांना मिलिटरी ट्रेनिंग, हॉर्स रायडिंग, ट्रेनिंग, रायफल शूटिंग, क्रिकेट तायक्वांदो, वुशू, किक बॉक्सिंग कबड्डी, खो-खो, हॉकी, फुटबॉल आर्चरी अशा प्रकारच्या वैयक्तिक व सांघिक सर्व खेळांचे योग्य प्रशिक्षण दिले जाते.

अधिक जाणून घ्या
लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
HEALTHCARE

लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज

2005 मध्ये पुणे ग्रामीण व शहरी भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल ही मुलींची शाळा सुरू झाली.

अधिक जाणून घ्या
लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी
COMMUNITY

लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी

2008 मध्ये लोकसेवा शैक्षणिक संकुल ने शिक्षण क्षेत्रात गगनभरारी घेत लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी सुरू केले.

अधिक जाणून घ्या

आवाज

श्री. दीपक एन. पायगुडे, अध्यक्ष, लोकसेवा प्रतिष्ठान
"शतकापूर्वी स्थापित, लोकसेवा प्रतिष्ठान सामाजिक चांगल्यासाठी एक अद्वितीय माध्यम आहे. या गंभीर प्रसंगी, आम्ही आमच्या विकास आणि परोपकारी उपक्रमांना चालू ठेवण्यासाठी आणि राष्ट्र निर्माणात आमची भूमिका चालू ठेवण्यासाठी पुन्हा समर्पित करतो."

श्री. दीपक एन. पायगुडे, अध्यक्ष, लोकसेवा प्रतिष्ठान